कॅश काऊंटरवर भरणा
कॅश काऊंटरवर
- » एलआयसीच्या कोणत्याही कॅश काऊंटरवर विमाहप्त्यांचा भरणा करता येईल.
- » विम्याचाहप्ता भरणा रोकड/धनादेश/डीमांड ड्राफ्टच्या माध्यमातून करता येईल.
- » युलिप पॉलिसींसाठी विम्याचाह्प्ता आता देशभरातील कोणत्याही एलआयसीच्या शाखेमधील कॅश काऊंटरवर भरता येईल.
- चेक/डिमांड ड्राफ्टद्वारे प्रीमियमचे पेमेंट
(आशय हिंदीत आहे)
Mon, 30 Mar 2026 09:19:10 +0000 : शेवटचा बदललेले