मुख पृष्ठ » तळातील दुवे » सुवर्ण महोत्सची फाउंडेशन
सुवर्ण महोत्सची फाउंडेशन

सुवर्ण महोत्सची फाउंडेशन-सीएसआर

कृपया आपला अभिप्राय येथे ठेवा

एलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशनची स्थापना दिनांक २०.१०.२००६ रोजी झाली आणि बॉंम्बे सार्वजनिक न्यास अधिनियम, १९५० अंतर्गत धर्मदाय आयुक्त यांच्याकडे शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य किंवा दुखा:पासून मुक्तता आणि सर्वसाधारण लोकोपयोगी सुविधांच्या इतर हेतूंच्या सुधारणेच्या प्रसाराच्या उद्देशाने नोंदणी करण्यात आली.

या उद्देशांच्या प्राप्तीसाठी फाउंडेशन एलआयसी कडून प्राप्त मानवी आणि भांडवली स्त्रोताच्या सहाय्याने कार्यकरीत आहे. .

प्रकल्प शिष्यवृत्तीपासून, आरोग्य पुढाकार, ग्रामीण शिक्षण कार्यक्रम आणि शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रातील पायाभूत आधार पुरवण्यापर्यंतच्या श्रेणीतील आहेत.

श्रेणी नंबर (स्थापनेपासून) मंजूर रक्कम रूपयात
शिक्षण सुधारणा 193 30,24,86,880
वैद्यकीय मदत 173 27,60,69,367
सर्वसाधारण लोकोपयोगी सुविधांचे उद्देश 46 9,07,59,473
एकूण 412 66,93,15,720
Top