मुख पृष्ठ » Top Links » आमच्या बद्दल
आमच्या बद्दल

आमच्या बद्दल

२५० लक्ष विमा-धारक ’एलआयसी’ नावाच्या कुटुंबाचा एक भाग आहेत या वास्तवाच्या जाणीवेने आम्ही दररोज प्रेरित होत असतो.

आम्ही धारण करत असलेल्या ह्या जबाबदारीच्या भावनेने नम्र आहोत आणि आम्हाला जाणीव होते की आमच्याशी जोडलीगेलेली आयुष्ये खरोखरच बहुमुल्य आहेत.

जरी हा प्रवास सहा दशकांपूर्वीच सुरू झाला असला तरी, आम्हाला अजूनही या वास्तवाची स्पष्ट जाणीव आहे की, विमा हा आमच्यासाठी एक व्यवसाय असतानाच, गेल्या ६० वर्षांपासून लक्षावधी आयुष्ये दररोज सलग्न असल्यामूळे ती एक विश्वासाची प्रक्रियाच झालेली आहे.

विश्वासाची एक खरी-खुरी गोष्ट.

Top