Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » Top Links » आमच्या बद्दल » एलआयसी ची उद्दिष्टे
एलआयसी ची उद्दिष्टे

एलआयसी ची उद्दिष्टे

  • » देशामधील विमायोग्य व्यक्तींपर्यंत पोचण्यासाठी आणि त्यांना वाजवी किमतीमध्ये मृत्युपासून पुरेसे आर्थिक संरक्षण पुरवण्यासाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गामध्ये आणि विशेषत: ग्रामीण भागामध्ये आयुर्विम्याचा विस्तार करणे.
  • » विम्याशी सलग्न बचत पर्याप्त आकर्षक बनवून लोकांची बचत जास्तीजास्त गतिशील करणे.
  • » राष्टीय प्राधान्यक्रम आणि आकर्षक परताव्याचे बंधन डोळ्यासमोर ठेऊन, गुंतवणूक करावयाचा निधी गुंतवणूकदार आणि समग्र समुदायाच्या जास्तीजास्त फायद्यासाठी, एकूण समुदायाचे हित नजरेआड न करता, ज्यांचा पैसा विश्वासावर घेण्यात आलेला आहे त्या पॉलिसीधारकांची प्राथमिक बंधने लक्षात ठेऊन,निधीची गुंतवणूक करणे.
  • » जास्तीजास्त काटकसरीने आणि पैसा पॉलिसीधारकांचा आहे हे ओळखून विमा व्यवसाय आयोजित करणे.
  • » विमे धारकांच्या वैय्यक्तीक आणि सामूहिक विश्वस्त या नात्याने कार्य करणे.
  • » सामाजिक आणि आर्थिक वातावरण बदलात उत्पन्न होऊ शकणा- या विविध गरजा विम्याद्वारे भागविणे.
  • » तसेच विमा समूहाच्या हितासाठी सौजन्यासह परिणामकारक सेवा पुरवण्यात महामंडळामध्ये काम करणा-या सर्व लोकांचा त्यांच्या पर्याप्त क्षमतेमध्ये सहभाग करणे.
  • » निष्टेने संयुक्त उद्दिष्ट गाठण्याच्या वाटचालीत महामंडळाच्या सर्व एजंट आणि कर्मचा-यांमध्ये त्यांचे कर्तव्य पार पाडताना सहभाग,अभिमान आणि कामाचे समाधान उंचावत ठेवणे.
Top