मुख पृष्ठ » योजना » विमा योजना » नविन टर्म एशुअरन्स रायडर
नविन टर्म एशुअरन्स रायडर

लाभ

 पॉलिसी दस्तऎवज(१.४ एमबी)

’एलआयसी’ चा नविन टर्म एशुअरन्स रायडर हा संरक्षणाच्या मुदतीत विमाधारकाच्या दुर्दैवी मृत्युच्या बाबतीत आयुष्यभर जीवन संरक्षणछत्राची तरतूद करतो. तो नाममात्र किमत देऊन वाढीव-फायद्याची तरतूद करण्यासाठी मूळ पॉलिसीला जोडून घेता येतो. हा रायडर फक्त नॉन-लिंक्ड योजनांच्या मूळ योजनेच्या सुरवातीलाच जोडता येईल. .

1. लाभ:

डेथ बिनिफिट: रायडरच्या मुदतीत विमाधारकाच्या दुर्दैवी मृत्युच्या बाबतीत, टर्म एशुअरन्स रायडर सम एशुअर्डच्या रकमे एवढी एक रक्कम देय होईल.

मुदत पूर्तीनंतरचे लाभ: Oरायडरच्या मुदत समाप्तीच्या वेळी सजीवित असताना काहीही देय असणार नाही.

Top