मुख पृष्ठ » योजना » आरोग्य योजना » एलआयसी’ची जीवन आरोग्य
एलआयसी’ची जीवन आरोग्य

योजनेची वैशिष्टे

पॉलिसी दस्तऎवज.

‘एलआयसी’ची जीवन आरोग्य ही एक अद्वितीय सहभागी न होणारी नॉन-लिंक्ड योजना आहे जी काही विशिष्ट आरोग्य जोखीमींच्या साठी आरोग्य विम्याचे संरक्षण देते आणि वैद्यकीय आणीबाणीच्या बाबतीत वेळेवर आधार देते आणि तुम्हाला मदत करते आणि तुमचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या अडचणीच्या काळात स्वतंत्र राहते.

तुमच्यासह, आरोग्य हा प्रत्येकाच्या मनात एक मोठा काळजीचा विषय असतो, वैद्यकीय खर्च आभाळाला भिडणाच्या आजकालच्या दिवसात, जेंव्हा एखादा कुटुंबातील सदस्य आजारी असतो, हा एक उर्वरीत सर्व कुटुंबासाठी ही एक अत्यंत क्लेशकारक वेळ असते. एक काळजी घेणारी व्यक्ती म्हणून तुम्ही एखाद्या दुर्दैवी घटनेचा परिणाम तुमच्यासाठी तुमच्या योजनांवर व्हावा अशी तुमची इच्छा नसते. तर मग वैद्यकीय आणीबाणीला तुमच्या मनाची शांती का उध्वस्त करावयाला द्यावे.

एल आयसी’ची जीवन आरोग्य तुम्हाला देते:
» रूग्णालयात दाखल करणे, सर्जरी इत्यादींच्या बाबतीत मुल्यवान आर्थिक संरक्षण
»प्रत्येक वर्षी वाढते आरोग्य संरक्षण
» प्रत्यक्ष वैद्यकीय खर्चा विचारात न घेता एकवट रकमेचा फायदा
» दावा न केल्याचा फायदा
» च्यामधून निवडण्यासाठी लवचिक फायद्याची मर्यादा
» विम्याचा हप्ता भरण्याचा लवचिक पर्याय

तुमची योजना निवडणे अतिशय सोपे

टप्पा १

तुमच्या गरजेची आरोग्याच्या संरक्षणाची पातळी निवडा

टप्पा २

आमच्या प्रतिनिधी सोबत देय विमाहप्त्याची आकडेमोड करा.

टप्पा १ तुमच्या गरजेची आरोग्याच्या संरक्षणाची पातळी निवडा

तुम्ही रोजच्या फायद्याच्या रकमेची निवड तुमच्या गरजे प्रमाणे (म्हणजे पॉलिसीच्या पहिल्या वर्षी लागू होणारा रोजचा रूग्णालयातील रोख फायदा) पुढे देण्यात आलेल्या पर्यायांमधून करू शकता :

` १००० प्रति दिवस '

` २००० प्रति दिवस '

` ३००० प्रति दिवस '

` ४००० प्रति दिवस '

ही तीच रक्कम आहे जी पहिल्या वर्षी रूग्णालयात भरती होण्याच्या बाबतीत दर दिवसाच्या आधारावर तुम्हाला देय होईल. प्रमुख शल्यकर्माचा फायदा ज्यासाठी तुम्हाला संरक्षण असेल ते तुम्ही निवडलेल्या सुरवातीच्या प्रति दिवस फायद्याच्या १०० पट असेल. अशाप्रकारे सुरवातीचा प्रमुख शल्यकर्माच्या फायद्याची सम एशुअर्ड अनुक्रमे ’ १ लाख ’, ’ २ लाख’ , ’३ लाख ’ ’ ४ लाख ’ असेल. इतर फायदे जसे डे केअर प्रोसिजर बेनिफिट, इतर शल्यकर्म फायदे आणि प्रति दिवस रूग्णालयाच्या रोख फायद्यावर अवलंबून खाली नमूद केलेला विमा हप्त्याच्या माफीचा फायदा (पीडब्ल्युबी) सुद्धा देय होईल.

टप्पा २ आमच्या प्रतिनिधी सोबत देय विमाहप्त्याची आकडेमोड करा.
तुमचा विम्याचा हप्ता हा तुमचे वय, लिंग, तुम्ही निवडलेला आरोग्य संरक्षणाचा पर्याय, आपण प्रधान विमाधारक आहात किंवा इतर विमा झालेले आहात आणि भरण्यची पद्दत.

खाली देण्यात आलेले कोष्टक हे सूचक वार्षिक विमाहप्ता, वार्षिक पद्धतीने देय, सर्व संबंधित ’१००० प्रति दिवस’ सुरवातीच्या प्रतिदिन फायदा विविध आयुष्ये एकाच पॉलिसीअंतर्गत संरक्षित करू शकण्याच्या बाबतीतील आरोग्य फायद्यांसाठी:

प्रधान विमाधारक (पुरूष)

प्रवेशाच्यावेळी वय

विम्याचाहप्ता (`)

२०

१९२२.६५

३०

२२४२.९०

४०

२७९९.७०

५०

३७६८.००

जोडीदार (स्त्री) / आई-वडील (पीआय/जोडीदार) (स्त्री)

प्रवेशाच्यावेळी वय

विम्याचाहप्ता (`)

२०

१३९३.१५

३०

१७३०.६५

४०

२२४०.६०

५०

२८४९.१०

मुल

प्रवेशाच्यावेळी वय

विम्याचाहप्ता (`)

0

७९२.००

७९४.७५

१०

८१२.३५

१५

८७०.७५

(दर्शवण्यात आलेला विम्याचा हप्त्या सेवाकर वगळता)

कोणाचा विमा करता येतो?
तुम्ही (प्रधान विमाधारक म्हणून (पीआय), तुमचा जोडीदार, तुमची मुले, तुमचे आई-वडील आणि तुमच्या जोडीदाराचे आई-वडील ह्या सर्वांना एकाच पॉलिसीमध्ये संरक्षित करता येते. खरोखरच मुक्तता आहे , नाही का, सर्वांना एकाच पॉलिसींतर्गत विमासंरक्षण !
प्रवेशाच्यावेळी किमान आणि कमाल वय पुढीलप्रमाणे

 

प्रवेशाच्यावेळी किमान वय

प्रवेशाच्यावेळी कमाल वय

स्वत:/जोडीदार

१८ वर्षे )

६५ वर्षे (शेवटचा वाढदिवस

आईवडील / सासू-सासरे

१८ वर्षे

७५ वर्षे (शेवटचा वाढदिवस)

मुले

९१ दिवस

१७ वर्षे (शेवटचा वाढदिवस)

या पॉलिसींतर्गत प्रत्येकजण किती काळ विम्याखाली संरक्षित रहातो ?
विम्याखाली संरक्षित केलेला प्रत्येकजण आरोग्याच्या जोखीमी पासून वर्याच्या (८०) पर्यंत आणि मुले संरक्षित वयाच्या (२५) वर्षापर्यंत.

Top